मस्कार, 

              मी हुमेश्चंद्र चंद्रशेखर कुरसुंगे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 

या ब्लॉगच्या माध्यमातून माझे स्वलिखित लेख, कविता, चारोळ्या तुमच्यासोबत सामायिक करीत आहे. हे माझे पहिले वहिले ब्लॉग आहे काही चुक झाल्यास पदरात घ्या. आशा आहे की येथील माहिती आपणास उपयोगी पडेल. मी सदैव आपल्यासाठी उपयुक्त अशी माहिती पुरविण्याचा यथोचित प्रयत्न करेन. तसेच आपणाकडेहि काही माहीती अगर सुचना असतील तर नक्की कळवा. 

न्यवाद.

Comments

Popular posts from this blog

तुम कौन हो

फक्त तू

माझी आई